प्रिय बंधुभगिनींनो, तरूण मित्रांनो,
गांधी-विनोबांच्या कार्याचा वारसा लाभलेल्या या जिल्ह्यात माझे वडील आदरणीय दत्ताभाऊंनी दिलेला लोकसेवेचा वारसा पुढे नेताना मला मनापासून आनंद होतो आहे. मेघे साहेबांनी आपल्या पूर्वायुष्यात अत्यंत हलाखीची आणि संघर्षाची परिस्थिती अनुभवली आहे आणि म्हणूनच त्यांची नाळ या मातीशी आणि सामान्य माणसांशी जुळलेली आहे. सामाजिक भान ठेऊनच त्यांनी आजपर्यंत प्रत्येक उपक्रम राबविला आहे.... Read more

ध्येय आणि धोरण

शिक्षण संस्था असोत, आरोग्य सेवा असो किंवा सहकार तत्वावरचे उपक्रम असोत, माझ्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी उपलब्ध असणा-या या सर्व संधी आहेत.

घटनाक्रम फोटो